नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Thursday, May 30, 2013

मराठी भाषा विभाग

मराठी भाषा विकास विभागांतर्गत मागण्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहेतो पाहता वेतनकार्यालयीन व प्रशासकीय खर्चशासकीय कर्मचाऱयांशी संबंधित खर्च यावरच मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याचे दिसून येतेप्रत्यक्ष भाषा विकासासाठी होणारा खर्च नगण्य आहे.
                                            मराठी भाषा विकास विभागाचा अर्थसंकल्प                                 (रुपये हजारात)
खर्चाचा तपशील
2011-12 (प्रत्यक्ष)
2012-13 (सुधा. अंदाज)
2013-14 (अर्थ. अंदाज)
मराठी भाषा विभाग व भाषा संचालक वेतन व प्रशासकीय खर्च
4,71,21
6,15,00
7,15,17
-गव्हर्नन्स प्रकल्पाची अंमलबजावणी
3,53
1,59
2,00
शासकीय कर्मचाऱयांना प्रशिक्षण
-
1
11,68
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ वेतन व प्रशासकीय खर्च
67,07
82,43
1,01,51
मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ वेतन व प्रशासकीय खर्च
1,17,09
1,52,96
1,83,66
राज्य मराठी विकास संस्था वेतन अनुदान
40,25
55,49
82,05
शासकीय भविष्य निर्वाह निधी
-
1,80
2,40
शासकीय कर्मचाऱयांना कर्ज
11,34
10,61
13,81
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ वेतनेतर अनुदान
2,22,54
3,65,00
2,71,00
उत्तम पुस्तकांना उत्तेजन
-
77,25
55,65
राज्य मराठी विकास संस्था वेतनेतर अनुदान
80,53
1,40,60
2,28,90
मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ वेतनेतर अनुदान
41,14
32,00
40,00
एकूण
10,54,70
15,34,74
17,07,83
  •  मराठी भाषा विभागावर 2011-12 मध्ये खर्च झालेल्या एकूण 10 कोटी 54 लाख 70 हजार रुपयांपैकी फक्त रु. 3 कोटी 44 लाख 21 हजार (32.63 टक्के) प्रत्यक्ष भाषा विकासासाठी खर्च झाले.
  •  तर 2013-14 साठी वर्तविण्यात आलेल्या अंदाजामध्ये अशा खर्चाची रक्कम 5 कोटी 95 लाख 55 हजार रुपये असून एकूण प्रस्तावित खर्चात त्याचे प्रमाण 34.87 टक्के आहे.

No comments:

Post a Comment