नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Friday, September 28, 2012

जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार!

जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य, मुख्य अभियंता विजय बळवंत पांढरे यांनी राज्यातील महामंडळाच्या अंदाजपत्रकांची चौकशी करण्याबाबत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांना लिहिलेले पत्र.

या पत्राची प्रत पांढरे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांनाही पाठवली होती.














No comments:

Post a Comment