महाराष्ट्राने काही महिन्यानपूर्वी "राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१०" मसुदा तयार केला आहे. या मसुद्याची अंमलबजावणी २०१२ पासून करण्यात येणार आहे. या नवीन मसुद्यात, राज्य सरकारने बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु १९६८ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री, श्री मधुकरराव चौधरी यांनी सादर केलेल्या श्वेतपत्रिकेची अंमलबजावणी झालेली नाही. ही श्वेतपत्रिका अभ्यासक, वाचक, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांना वाचण्यास हवी असल्यास आमच्याकडे संपर्क साधावा.
SPARK is of the view that the concerns of the common people and especially that of marginalised in the society need to reflect in the policies of the govt. to make the democracy meaningful. SPARK believes that the policy making process and implementation should be transparent, inclusive and participatory. SPARK also believe that legislators need to be equipped with information and its analysis for policy debates, so that Legislature can effectively exercise its powers to hold govt. accountable
Important Links
Showing posts with label मधुकरराव चौधरी. Show all posts
Showing posts with label मधुकरराव चौधरी. Show all posts
Friday, March 11, 2011
Subscribe to:
Posts (Atom)