- 2012-13 या वर्षी कृषी व संलग्न क्षेत्रातील वाढीचा दर उणे (-) 2.1 टक्के राहणार आहे.
- 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्रासाठी 4 टक्के वाढीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 2012-13 मध्ये मात्र कृषी क्षेत्रातील वाढ उणी असणार आहे.
- 2012 मध्ये 133 तालुक्यांमध्ये अपुरा व 3 तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला.
- 2011-12च्या तुलनेत 2012-13 मध्ये अन्नधान्य उत्पादनात 18 टक्के घट झाली आहे. रब्बी हंगामामध्ये खरीप हंगामाच्या तुलनेत अधिक घट झाली आहे. ऊसाच्या तोडणी क्षेत्रातही 33 टक्के घट झालेली आहे.
- खरीप हंगामातील तेलबियांच्या उत्पादनात 17 टक्के वाढ झालेली असली तरी रब्बी हंगामतील उत्पादनात 47 टक्के घट झालेली आहे.
SPARK is of the view that the concerns of the common people and especially that of marginalised in the society need to reflect in the policies of the govt. to make the democracy meaningful. SPARK believes that the policy making process and implementation should be transparent, inclusive and participatory. SPARK also believe that legislators need to be equipped with information and its analysis for policy debates, so that Legislature can effectively exercise its powers to hold govt. accountable
Important Links
Showing posts with label कृषी क्षेत्रात पिछेहाट. Show all posts
Showing posts with label कृषी क्षेत्रात पिछेहाट. Show all posts
Thursday, May 30, 2013
महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात पिछेहाट
Subscribe to:
Posts (Atom)